Skip to main content
Search
Search This Blog
towards with life...
More…
Share
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
July 16, 2021
Lahanpan punha...
झुलत्या पानांची चाहूलं अशी झाली
जशी निसर्गाच्या अंजुळीत गीते बहरली
फुलांच्या पंखुळीचा सुगंध असा येतो
जणू कस्तूरी अंगणात माझ्या वावरतो
पावसाचा खेळ हा प्रत्येकाच्या मनीं खेळतो
लहानपण किती गोड खरचं खूप आठवितो
Comments
Popular Posts
June 10, 2023
Kashish Dil ki
June 10, 2023
Biti Batein..
Comments
Post a Comment