Skip to main content
Godd Athavan...
कधी कधी मनाला वाटल , सगऴ सोडून द्याव
थकलेल्या जीवाला आंजोळीत झोपुन द्याव .
का कळेना रोज तो चेहरा , नयनी भासतो
पुनः पापण्यांना ओलाव्याचा स्पर्श जाणवतो .
हीच ती आठवण हृदयात घर , करून जाते
वाऱ्याची झुळूक जशी मनाला काही कळवून जाते .
वाट बघता बघता , अश्रू काही थांबेना
मिटले डोळे जाणवले एकदा तिलाच पूनः ...
Comments
Post a Comment