Skip to main content
Mandhund wara...
........
मनधुंद मनधुंध मनात वसलेला तो वारा ,
नेहमी तो असाच लागतो मनमस्त वेडे मनाला .
नदीच्या ओढाव्याला जणु भास असा होतो ,
मंजुळ गाणी वाहत्या पाण्याला एक नवी दिशा देतो .
शोधता शोधता असाच तो दिवस निघून जाई ,
क्षितीजा कडे पाहता मन रमून जाई .
गाढ झोपेने पापण्यांना हलकेसे मिटवले ,
रात्रीच्या शांततेने श्रवणीं काही ऐकविले ...
♥️
ReplyDelete